Posts

Showing posts from 2018

मूल्य

सकाळी सकाळी आजे- सासुबाईंची  खणखणीत हाक आली. कुणी आहे का?. पेपर आला असेल तर जरा आणून द्या..हाक मला ऐकू आली म्हणून मी पेपर (वर्तमानपत्र) द्यायला गेले. आजी तेव्हा पाठमोऱ्या ओट्या पाशी उभ्या होत्या..पेपर ठेवलाय याकडे त्यांचं लक्ष नव्हतं..मी 2 मिं त्यांच्याकडे पाहत उभी राहिले..दिवसातून पहिल्यांदा gas पेटवण्यापूर्वी आजीने शेगडी ला नमस्कार केला..पूर्वी चुलीला नमस्कार करायची सवय आजींना असणार. मात्र कौतुक याचं की आजही त्यांनी ही मूल्य जपली आहेत..ही संकल्पनाच किती छान आहे..ज्यामुळे आपल्याला शिजवलेलं अन्न मिळतं ती चूल पेटवण्यापूर्वी त्याला नमस्कार करणं..चुलीच्या रूपात देव पाहणे..म्हणजे निर्जीवाला सजीव केल्यासारखंच आहे की.. यावरुन अजून एक गोष्ट आठवली..माझे, वयाची नव्वद वर्षे पार केलेले आजोबा आजही संध्याकाळी दिवे लागले की बसल्याजागी आधी हात जोडतात..अगदी नित्य नियमानं..दिवेलागण झाली की नमस्कार करावा ही त्यांनी जपलेली मूल्य.. या दोन्ही उदाहरणावरुन लक्षात येते ती त्यांची सश्रद्ध वृत्ती..अगदी दैनंदिन व्यवहारात सुद्धा सगळीकडे या दृष्टिकोनातून पाहणं..हल्ली ज्याला positive approach म्हणतात तसेच काही.

जाणीव

अगदी परवाच घडलेली गोष्ट..मी मंगळवारी नेहमीप्रमाणे माझ्या क्लास हून उशिरा घरी आले..खूप उशीर नाही तरी 9.30 वाजतातच..त्यामुळे असे आठवड्यातून 2 दिवस आम्ही दोघे उशिरा जेवायला बसतो..परवा च्या दिवशी तो बाहेरगावी असल्यामुळे फक्त माझंच जेवण व्हायचं राहिलेलं..सासरे बुवांचं नुकतंच जेवण झालेलं..माझे हात-पाय धुवून झाले आणि तेवढ्यात सासरे विचारायला आले," येतेस ना गं..आमटी गरम केलीय..भात पण वाढलाय तुझ्यासाठी ..आज सचिन नाही ना घरात म्हणून मी केलं". 😊 पुण्यात गेले 2 दिवस थंडी चा चांगलाच तडाखा वाढलाय..आशात मी गाडीवरून घरी आले..म्हणून बाबांना जास्तं जाणवलं..जाणीव..किती मोठा शब्द आहे..आपली कुणीतरी वाट बघतंय, आपली कुणीतरी काळजी घेतंय.. काळाच्या ओघात या जाणिवाच हरवून गेल्या आहेत कुठेतरी..माणसाला माणसाशी जोडलेलं ठेवण्याची ही सर्वात मोठी गोष्ट..जाणीव..प्रेम एकमेकांपर्यन्त पोहोचवण्यचं सर्वात सशक्त माध्यम..जाणीव..आपण इतरांकडून ज्या जाणिवेची अपेक्षा करतो ती आपण दाखवतो का? आपल्या इतरांकडून अपेक्षाच खूप, पण सुरुवात आपल्याकडून झाली पाहिजे हे विसरतोच आपण..हा  छान खेळ आहे खरं..जाणिवा शोधण्याचा..आणि ती सा

देऊळ

देऊळ एका संध्याकाळी , घराजवळच्या दत्त मंदिरात गेलेले. श्री.स्वामी समर्थ, दत्त गुरु, गणपती, महालक्ष्मी अशा सर्व देवतांच्या प्रतिमा तिथे आहेत..अतिशय शांत, गर्दी नसलेलं हे टुमदार देऊळ.. मी नामस्मरण करत बसलेले, तेवढ्यात एक 4-5 वर्षांची मुलगी तिच्या बाबांचा हात धरुन आली. तिला सर्वात आधी कशाची उत्सुकता असेल तर सगळ्या घंटा वाजवण्याची..तिच्या बाबांनी तिला उचलून घेतलं आणि तिने आनंदाने सगळ्या घंटा वाजवल्या..खाली उतरवताच ती प्रदक्षिणा घ्यायला पळाली.. हे सगळ पाहून मला माझं लहानपण आठवलं. देऊळात जाणं हा माझा लहानपणापासून चा आवडता उद्योग. लहानपणी आई-बाबांसोबत घराजवळच्या लक्ष्मी-नारायण मंदिरात गेल्याच्या आठवणी माझ्या अजूनही ताज्या आहेत. मला अजूनही ठळकपणे आठवतंय..त्या देवळाच्या अंगणात शहाबादी फरशा होत्या..गेट मधून आत आलं आणि चपला काढल्या की मी जशी छप्पी लंगडी खेळतात तशी उड्या मारत मारत पुढे जायचं. आज इतक्या वर्षांनी या दत्त मंदिरात गेल्यावर या आठवणी जाग्या झाल्या. मलाही अशीच घंटा वाजवण्याची उत्सुकता असायची..कधी एकदा बाबा उचलून घेतायत आणि कधी आपला हात तिथपर्यंत पोहोचतोय..ते झालं की पळत जाऊ

नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर

नृत्य वर्ग संपला..माझ्याकडे शिकणारी 6 वर्षांची छोटी अदिती, अजोबा न्यायला येतील म्हणून वाट बघत होती..मी तिच्याशी गप्पा मारत तिथेच तिच्या शेजारी दाराच्या पायरीवर बसले..अदिती गाणं सुद्धा शिकते हे मला माहित होतं..मला म्हणाली ताई, माझी गाण्याची पहिली परीक्षा छान झाली..म्हटलं वा..मग मला म्हणून दाखव की एक बंदिश..कुठली म्हणू ताई, भूप मधली चालेल? मी हो म्हणताच अदिती बाई गाऊ लागल्या....मी तिचं गाणं record करत्ये याची तिला गम्मत वाटली..भूप रागातली एक पारंपारिक बंदिश..इतनं जोबन पर मान न करिये.. अदिती इतकी एकरूप होऊन म्हणू लागली..तिला जमेल त्या पद्धतीने हरकती, शब्दांचे अचूक उच्चार.. या वयात मुलं किती जपतात निरागसता..एवढीशी अदिती न लाजता..न घाबरता..अगदी मोठयांदी गात होती..तिच्या समजेप्रमाणे..कुणी आपल्याला ऐकत तर नाही ना असं जराही तिच्या मनात आलं नाही. शेवटी मला म्हणते, ताई मी बघ तिहाई सुद्धा घेतली..😀😀 या तिच्या बोलण्यात कुठेही दिखावा, मला कसं कळतं हे भाव नव्हते..केवळ आणि केवळ बंदिश म्हणून दाखवल्याचा आनंद होता..तेवढ्यात तिचे आजोबा आले आणि मला bye ताई म्हणून अदिती निघाली.. मग लक्षात आलं की आज

साथ

अनोखा बाल दिन

प्रतिसाद